Menu Close

आई तुळजाभवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे ! – भरतबुवा रामदासी

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी यांचे हिंदु जनजागृती समितीच्या कार्याला आशीर्वाद !

राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी पंचांग स्वीकारतांना (डावीकडे)

तुळजापूर : येथे राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला आले असता हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. अमित कदम यांनी त्यांना सनातन पंचांग २०१८ भेट देऊन समितीच्या कार्यासाठी आशीर्वाद मागितला. त्या वेळी रामदासी यांनी आई तुळजाभवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे. त्याविषयी निश्‍चिंत रहा, असा आशीर्वाद दिला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *