Menu Close

आगरा येथे स्वतःच्या ७ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणार्‍या मुसलमान पित्याला अटक

अशा वासनांधांना कठोर शिक्षा करण्याची कोणी मागणी केल्यास चुकीचे ते काय !

आगरा : येथील ७ वर्षांच्या मुलीवर तिच्याच वडिलांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली आहे. पोलिसांना एत्मादुद्दौला येथील आदर्श विद्यालयाच्या बाहेर या मुलीचा मृतदेह सापडला होता. ही मुलगी शाळेजवळील झोपडीत भाऊ आणि वडिलांबरोबर रहात होती. तिच्या भावाने दिलेल्या साक्षीवरून वडिलांना अटक केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *