पुणे : पद्मावती हा वादग्रस्त चित्रपट प्रदर्शित होऊ नये; म्हणून मंचर (जिल्हा पुणे) येथे पोलीस ठाण्यात निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. पोलीस निरीक्षक प्रकाश जी. धस म्हणाले की, चित्रपटाचे नाव होण्यासाठी वादग्रस्त प्रसंग चित्रपटात टाकून निर्माते त्यांचा हेतू साध्य करतात आणि प्रसिद्धी मिळवतात.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश नवले, हिंदु राष्ट्र सेनेचे प्रशांत साबळे, अतुलकाका, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. सुमित काळे, श्री. नीलेश थोरात, बजरंग दलाचे सर्वश्री हेमंत लोखंडे, विवेक नवले, सचिन चक्कर पाटील, रोहित मोरडे, नितीन डोंगरे, संजय सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. (धर्मरक्षणासाठी कृतीशील रहाणार्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
The distribution of Bible book is a mechanism deployed by its fanatics to trap the clear-headed man by offering him false promises. Tons and tons of Bible book is printed every year in top quality and in many many different languages all over the world. These books are meant to be promoted by distibuting them on streets or dwelling places by male and female preachers of different ilks. The Bible book is in fact the most printed, published, promoted, and circulated book in this planet says reports. The Christianity is a ‘dogmatic religion’ solely based on Bible book without which it cannot materialise. Hinduism on the otherhand is sanatana and functions independant of its dogma and is beyond any dogma whatsoever.
http://www.identitypublishers.org