Menu Close

संभाजीनगरातील बीबी का मकबर्‍यात नमाज पढू देण्याची एम्आयएम् ची मागणी

मध्यप्रदेशातील हिंदूंची भोजशाळा असो, कर्नाटकातील दत्तपीठ असो अशा शेकडो ठिकाणी धर्मांधांनी अतिक्रमणे करून हिंदूंची धर्मस्थळे बळकावली आहेत. तेथे आता हिंदूंना पूजा, आरती करण्यासही बंदी घातली आहे. अनेक मंदिरे पाडून तेथे मशिदी बांधल्या आहेत. त्या सर्वांचीच आता मागणी करू का नये, असे हिंदूंना वाटल्यास नवल ते काय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

बीबी का मकबरा, संभाजीनगर

संभाजीनगर : बीबी का मकबर्‍यात नमाज पढू द्या, अन्यथा आंदोलन करू अशी धमकी एम्आयएम् च्या आमदारांनी दिली. हा ऐतिहासिक महाल मोगलकालीन असून, आजम शाहा याने त्याच्या आईच्या स्मरणार्थ बांधला. या भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुरानी हिची कबर आहे. मकबर्‍याच्या काही भागाची मालकी वक्फ बोर्डाकडे आहे; मात्र त्यांच्याकडे अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.  पुरातत्व खात्याने महालातील मशिदीत अनेक वर्षांपासून नमाज पढण्यास घातलेली बंदी उठवण्याची मागणी केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *