Menu Close

जिहादी जोडपे चालवत होते सेक्‍स रॅकेट, बांगलादेशातून तरुणींचा SUPPLY

वासनांध धर्मांधानी देशाला रसातळाला नेउन सोडले आहे. अशा जिहाद्यांविरुद्ध कडक कार्यवाही झाली पहिजे. – संपादक, हिंदुजागृती

शाहिद अंसारी त्‍याची पत्नी डालिया

ठाणे : अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेल आणि ठाणे क्राइम ब्रँचने भिवंडीमध्‍ये एका सेक्‍स रॅकेटचा भांडाफोड करून पती-पत्‍नीसह एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली. त्‍यांच्‍या तावडीतून एका २० वर्षीय युवतीची सुटका करण्‍यात आली.

असे आहे प्रकरण…

  • पोलिसांनी एका NGO च्‍या मदतीने या रॅकेटचा भांडाफोड केला.
  • त्‍याचे धागेदोरे भारताबाहेरही असल्‍याचे पोलिसांच्‍या प्राथमिक तपासातून समोर आले.
  • ज्‍या तरुणीची यातून सुटका करण्‍यात आली तिला हॉटेलमध्‍ये नोकरी देण्‍याचे आश्‍वासन देऊन बांगलादेशातून भारतात आणले होते.
  • सध्‍या वैद्यकीय तपासणीसाठी तिला पाठवण्‍यात आले.

कोण आहेत आरोपी…

शाहिद अंसारी त्‍याची पत्नी डालिया सह बांगलादेशाचा बाबुअली अजगर खान या तिघांना पोलिसांनी मुंबईतील भिवंडीमध्‍ये असलेल्‍या एका चाळीतून अटक केली.

पीडित तरुणी काय म्‍हणाली…

आरोपींच्‍या तावडीतून सुटलेली पीडित मुलगी म्‍हणाली, ”मुंबईतील एका पॉश हॉटेलमध्‍ये नोकरी देण्‍याचे आश्‍वासन देऊन एजेंट खान याने सात महिन्‍यांपूर्वी मला बांगलादेशातून येथे आणले. परंतु, त्‍याने महाराष्‍ट्रातील अनेक शहरांमध्‍ये मला देहविक्री व्‍यवसाय करण्‍यास भाग पाडले. मी जर असे केले नाही तर मला तो मारहाण करत होता. एवढेच नाही तर काही डान्‍स बारमध्‍ये त्‍याने मला पाठवले. आता तो मला विकण्‍याच्‍या विचारात होता.

संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *