Menu Close

महिलेचे अपहरण करून लैंगिक अत्याचार : गोल्ड जिमचा मालक शकील शकूर याला अटक

मुंबई : काम देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील रहिवासी असलेल्या एका महिलेचे अपहरण करून तिच्यावर नैसर्गिक आणि अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी ‘गोल्ड जिम’चा मालक शकील शकूर याला विलेपार्ले पोलिसांनी अटक केली.

अपहरण आणि बलात्कार या गुन्ह्यांत अगोदरच न्यायालयीन कोठडीत असलेल्या शकीलच्या विरोधात पुणे येथेही तक्रार प्रविष्ट असल्याने मुंबई पोलिसांनी त्याला पुणे पोलिसांच्या कह्यात दिले आहे.

शकील याने पीडित महिलेच्या धर्म परिवर्तनाचाही प्रयत्न केला; मात्र महिलेने त्यास नकार दिला होता. (शकील याच्यासारखे धर्मांध केवळ वासनांध असतात, असे नाही, तर ते आपला धर्म वाढवण्याचाही प्रयत्न करतात. अशा धर्मांधांपासून महिलांनी सावध राहिले पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *