Menu Close

डोंबिवली येथील गावदेवीच्या मुखवट्याची चोरी

डोंबिवली : डोंबिवली (पूर्व) येथील कचोरेेगाव गावदेवी मंदिराच्या ग्रीलचे कुलूप तोडून चोराने २० सहस्र रुपये मुल्याचा अंदाजे अर्धा किलोचा पंचधातूचा मुखवटा चोरून नेला. या प्रकरणी श्री. श्रावण मुकादम यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *