Menu Close

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्याकडून दर्शनासाठी भाविकांकडून शेकडो रुपयांची आकारणी

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम !

भाविकांची होणारी ही लुबाडणूक थांबण्यासाठी अशी मंदिरे सरकारच्या कह्यातून सोडवून भक्तांच्या कह्यात देणे आवश्यक आहे ! हिंदु राष्ट्रात (ईश्‍वरी राज्यात) सर्व मंदिरे भक्तांच्या कह्यात असतील ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

पंढरपूर : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या एका सदस्याने भाविकांना दर्शन लवकर मिळण्यासाठी ५०० ते ७०० रुपये आकारल्याचे उघडकीस आले आहे. अशा प्रकारे ३ लक्ष रुपये सदर सदस्याने गोळा केले आहेत. भाविकांना लुबाडणार्‍या या सदस्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मागील आठवड्यात २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत सलग सुट्या आल्याने येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनाला येणार्‍या भाविकांमध्ये वाढ झाली होती, या संधीचा अपलाभ समितीच्या सदस्याने घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *