Menu Close

देशातील प्रत्येक गाव एक दिवस सिरिया होईल ! – डॉ. प्रवीण तोगाडिया

विहिंपने जिहादी आतंकवाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

रामपूर (राजस्थान) : देशात पाय रोवू पहाणार्‍या इसिसच्या विरोधात शासनाने कठोर पावले उचलावीत, अन्यथा देशातील प्रत्येक गाव सिरिया होईल, अशी चेतावणी विहिंपचे नेते डॉ. प्रवीण तोगाडिया यांनी येथे दिली. जेएन्यूच्या प्रकरणी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करावी. कोणत्याही परिस्थितीत देशद्रोह्यांचे उदात्तीकरण होणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *