Menu Close

अफगाणिस्तानातील आतंकवादी आक्रमणात ५ ठार

काबूल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमधील इंटरकॉन्टिनेंटल या पंचतारांकित हॉटेलमध्ये आतंकवाद्यांनी २० जानेवारीला आक्रमण केल्याची माहिती गृहमंत्रालयाचे प्रवक्ते नाजीब दानीश यांनी दिली. आतंकवाद्यांनी केलेल्या गोळीबारात ५ जण ठार, तर ६ जण गंभीर घायाळ झाले. या गोळीबारानंतर आतंकवाद्यांनी हॉटेलमधील १०० हून अधिक जणांना ओलीस ठेवले होते. आक्रमण करणार्‍यांपैकी दोघा आतंकवाद्यांना अफगाणच्या सैनिकांनी ठार केले. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कुठल्याही संघटनेने स्वीकारलेले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *