Menu Close

यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकित हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा परिचय

बैठकित समितीच्या कार्याची माहिती देतांना (१) श्री. सुनील घनवट

यवतमाळ : यवतमाळ जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी समितीच्या कार्याची माहिती सांगितली. या वेळी उपस्थित अधिवक्त्यांनी समितीला सर्वतोपरी न्यायालयीन साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले, तसेच प्रत्येक मासातून एकदा बैठक घेण्याचे ठरवण्यात आले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अधिवक्ता राजेंद्र धात्रक आणि सचिव अधिवक्ता जयंत ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ आणि तरुण अधिवक्ते या वेळी उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *