Menu Close

बत्तीस शिराळा येथे धर्मशिक्षण घेण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार !

बैठकीत उपस्थित असलेले धर्मप्रेमी

बत्तीस शिराळा : येथे २० जानेवारीला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीत धर्मप्रेमींनी धर्मशिक्षण घेण्याच्या निर्धार व्यक्त केला. यात युवकांचा सहभाग लक्षणीय होता. या वेळी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या सौ. भारती जैन आणि हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अशोक मस्कर, भरत जैन उपस्थित होते. अधिवक्त्या सौ. भारती जैन यांनी धर्मशिक्षणाचे महत्त्व सांगितले. श्री. भरत जैन यांनी साधना आणि नामजप यांचे महत्त्व सांगितले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *