Menu Close

हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने मोर्शी येथे धर्मप्रेमींची बैठक !

मोर्शी (अमरावती) : येथे हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.  त्यानिमित्त मोर्शी येथील स्थानिक धर्मभिमानी श्री. राजेश बोरंगे यांच्या माध्यमातून ३ बैठकांचे आयोजन करण्यात आले. त्यात १२५ हून अधिक महिला आणि पुरुष यांची उपस्थिती होती. समितीच्या कार्यकर्त्यांनी धर्मजागृती सभेचा उद्देश अन् महत्त्व सर्वांना सांगितले. तसेच उपस्थितांना सभेला येण्याचे निमंत्रण दिले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *