Menu Close

यवतमाळ जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम यशस्वी !

यवतमाळ : येथे २६ जानेवारीला राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम झाली. २ मास आधीपासूनच येथील राष्ट्रध्वज विक्रेत्यांच्या भेटी घेण्यात आल्या होत्या, तसेच कटलरी संघटनेशी (ठोक ध्वज विक्रेत्यांची संघटना) चर्चा करून छोटे ध्वज खरेदी-विक्री न करण्याचे ठरवण्यात आले होते. त्याप्रमाणे संघटनेनेही तशी कृती केली. (प्रबोधनानंतर राष्ट्ररक्षणासाठी कृती करणार्‍या संघटनेचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *