Menu Close

पिंगळी (परभणी) येथे गुरांची खरेदी-विक्री करणार्‍या धर्मांधाच्या घरावर धाड

गोवंश हत्याबंदी कायद्याची परिणामकारक कार्यवाही होत नसल्याचे परिणाम

पिंगळी (परभणी) : गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील अब्दुल माजीद याच्या घरावर धाड टाकून पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. त्याच्या घरातून १ लाख १७ सहस्र रुपये जप्त (शासनाधीन) करण्यात आले. अब्दुल याला ६ बैल विकल्याचे या प्रकरणातील अन्य गुन्हेगारांनी सांगितले. चोरणारे अन्य आरोपी हिंदु असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे.

पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात जनावरांच्या चोरीप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. ६० सहस्र रुपयांची एक बैलजोडी, दोन बैल आणि दोन वासरे अशा १ लाख १७ सहस्र रुपयांची जनावरे यांची चोरी झाली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *