Menu Close

धर्मांध पोलिसाने केला बालिकेचा विनयभंग !

पोलीस निलंबित, गुन्हा नोंद !

रक्षक नव्हे भक्षक बनलेले धर्मांध पोलीस ! अशाने धर्मांध पोलिसांवर कुणीतरी विश्‍वास ठेवेल का ? धर्मांध कधी मुसलमान मुलींचा विनयभंग करतांना आढळत नाहीत, हेही लक्षात घ्यायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

धुळे : शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्यातील एका धर्मांध पोलिसाने बालिकेचा विनयभंग केल्याची घटना ५ फेब्रुवारीला घडली. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा प्रविष्ट करण्यात आला असून पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे. (अशा धर्मांधांना कठोर शासन करायला हवे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

पोलीस दलात चालक असलेले पठाण हे खाकी गणवेषातच तंबाखूची पुडी घेण्यासाठी एका दुकानासमोर थांबले होते. त्यांनी तेथे उभ्या असलेल्या एका बालिकेशी असभ्य वर्तन करत तिचा विनयभंग केला. या प्रकाराची वाच्यता करू नये, अशी दमदाटीही त्यांनी केल्याची तक्रार पीडित बालिकेच्या आजीने केली आहे. पीडित मुलीची आजी शाळेसमोर गोळ्या-बिस्कीट विकण्याचा व्यवसाय करते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *