Menu Close

भिवंडीत घरात घुसून धर्मांधांकडून अल्पवयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशा घटना घडणे, हे आतापर्यंच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद ! वासनांध धर्मांधांनी संपूर्ण भारतातील महिलांचे जीवनच गेली सहस्रो वर्षे असुरक्षित करून ठेवले आहे ! छत्रपती शिवरायांचा काळ केवळ त्याला अपवाद ठरला; म्हणूनच महिलांना पुन्हा एकदा सुरक्षित जीवन जगता येण्यासाठी आता हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

भिवंडी (जिल्हा ठाणे) : येथील न्यू आझादनगर परिसरात ७ फेब्रुवारीच्या रात्री ३ धर्मांधांनी एका अल्पवयीन तरुणीवर अमानुष अत्याचार केल्याच्या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी कह्यात घेतले असून एक जण पसार झाला आहे.

इंमु उपाख्य इम्रान खान (वय २४ वर्षे), जावेद शेख (वय २३ वर्षे) आणि किन्ना या धर्मांधांची नावे आहेत. (अल्पसंख्यांक म्हणणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तिघा नराधमांनी पीडित तरुणीच्या घरात शिरून आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी देत घराबाहेर काढले आणि पीडित तरुणीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर पोलिसांनी इम्रान आणि जावेद या दोघांना कह्यात घेतले आहे. त्यांना १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर किन्ना पसार झाला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *