पुणे : येवलेवाडी येथील सिंहगड टेक्निकल इंस्टिट्यूट येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात प्रबोधन कक्ष लावण्यात आला होता. या वेळी समितीशी जोडलेल्या धर्मप्रेमींनी उत्साहाने सहभागी होऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले, तसेच पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचे दुष्परिणाम सांगितले. कल्याणराव जाधव महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनीसुद्धा ‘व्हॅलेंटाईन’डेच्या विरोधातील जागृती करणारी पत्रके उंचावून त्यांचा संस्कृती संवर्धनाला पाठिंबा दर्शवला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
I agree with this BJP member in toto. This is an age old science from the Rishis and their Vedas. It was and is subdued by the westerners cause one can’t make money with this! GO MATHA KI JAI HO JAI