देहली : हिंदुद्वेषी मुंबई मिरर या दैनिकाच्या २५ फेब्रुवारीच्या मुखपृष्ठावर सुपारीबाज पत्रकार अलका धूपकर आणि धर्मेन्द्र तिवारी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदर्भात अवमान करणारे खोटे वृत्त प्रकाशित केले. या वैचारिक आतंकवादाच्या विरोधात येथील जंतरमंतर येथे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय हिंदू आंदोलन केले. या वेळी हिंदु धर्माभिमान्यांनी या सुपारीबाज पत्रकारांना त्यांच्या पदावरून त्वरीत काढावे, अशी मागणी केली. या आंदोलनानंतर
धर्माभिमान्यांकडून सूचना अन् प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि इंडियन प्रेस कॉन्सिल यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनाच्या वेळी हिंदु जनजागृती समितीसह, सनातन संस्था, वैदिक उपासना पीठ, गौरक्षा दल झुंझुनू, राजस्थान योग वेदांत समिती आदी हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांसह अनेक हिंदुत्ववादी उपस्थित होते.
क्षणचित्र : आजच्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात ७० वर्षांहून अधिक वयाच्या श्रीमती पारुल भट्टाचार्य उपस्थित होत्या.
ये कैसे पत्रकार हैं ?
टाइम्स ग्रुप के मुंबई मिरर ने किया पूज्य डॉ. आठवलेजी का अनादर ।
संतों के निंदक अखबारों को चलानेवालोंके आखिर कौन हैं फादर ?
पत्रकारों को किसने दिया पैसा, सनातन संस्था पर आरोप लगाने का ।
क्यों भूल रहे हैं वे अपना धर्म, लोगो में धर्म और राष्ट्रप्रेम जगाने का ॥
झूठ लिखनेवाले अलका धूपकर और धमेंद्र तिवारी, कैसे हैं पत्रकार ।
विश्वकल्याण में रत संतों की निंदा करनेवालोंका बार-बार है धिक्कार ॥
अहिन्दुआें के सिद्ध हुए अपराधों पर लिखने से तो बहुत डरते हो ।
और हिन्दू साधु-संतों पर झूठे आरोप लगाकर बदनाम उन्हें करते हो ॥
कहे कवि मानव बुद्धदेव, संभल जाओ वरना,
एक दिन दुनिया थूकेगी तुम पर, तब पछताकर रोना पड सकता है ॥
– श्री. मानव बुद्धदेव, अमरावती, महाराष्ट्र
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात