Menu Close

‘मुसलमान धर्म स्वीकारण्याच्या निर्णयाचा प्रचंड अभिमान !’ – मालिका अभिनेत्री दीपिका कक्कर

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने आणि धर्माचरणाचे महत्त्व न कळल्याने त्यांना परमोच्च अशा हिंदु धर्माची महानता लक्षात येत नाही ! धर्मासाठी प्राणार्पण करणार्‍यांच्या देशात धर्माभिमानशून्य जनता निर्माण होणे, हे गेल्या ६० वर्षातील धर्मनिरपेक्ष आणि हिंदुद्वेषी काँग्रेसच्या सत्तेचे फलित ! –  संपादक, दैनिक सनातन प्रभात

मुंबई : मी मुसलमान धर्मात स्वेच्छेने प्रवेश केला आहे. धर्मांतर ही माझी खासगी गोष्ट असल्याने त्याविषयी प्रसारमाध्यमांसमोर उघडपणाने चर्चा करणे आवश्यक वाटत नाही. मुख्य म्हणजे घेतलेल्या निर्णयाचा मला प्रचंड अभिमान असून त्याचा मला आनंद आहे. यासाठी मला माझ्या कुटुंबाचे साहाय्य लाभले आहे. (हिंदूंनो, धर्मांधांनी हिंदु मुलींना आणि त्यांच्या कुटुंबियांना एवढे पालटले आहे की, त्यांना आपण फसवले जात आहोत, हेही लक्षात येत नाही ! हा धोका हिंदूंनी लक्षात घ्यायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आमच्या खासगी जीवनात लुडबूड करण्याची कोणालाच अनुमती नाही, असे ‘ससुराल सिमरन का’ या मालिकेतील अभिनेत्री दीपिका कक्कर यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. दीपिकाने अभिनेता शोएब इब्राहीम याच्याशी भोपाळ (मध्यप्रदेश) येथे निकाह केला आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *