Menu Close

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे धर्मांधांकडून क्षुल्लक कारणावरून हिंदूंवर प्राणघातक आक्रमण !

हिंदूंनो, तुमच्यावर धर्मांधांकडून होणारी आक्रमणे किती काळ सहन करणार आहात ? यासाठीच हिंदु राष्ट्र स्थापा !

हुपरी (जिल्हा कोल्हापूर) : येथे एका हिंदूवर धर्मांध शाहरूख, मोहिद्दीन मुजावर, मुन्ना मुजावर, बबलू मुल्ला, राजू मुल्ला यांनी सशस्त्र प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी चौघांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले आहेत; मात्र त्यांना अजूनपर्यंत अटक केलेली नाही. (हिंदूंनो, या धर्मांधांना अटक होण्यासाठी पोलिसांना खडसवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

कुस्तीच्या स्पर्धेत यश मिळाल्याने एका हिंदु पैलवानाची मिरवणूक काढण्यात आली. त्या वेळी धर्मांध शाहरुख, मोहिद्दीन मुजावर यांचा काही हिंदूंसमवेत वाद झाला. तो हिंदु मित्रांसमवेत बोलत असतांना धर्मांध शाहरूखने धारदार चाकूने त्याच्यावर २ वार केले. यामुळे पुष्कळ रक्तस्राव होऊ लागला. पीडित हिंदूला रुग्णालयात प्रविष्ट करण्यात आले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *