Menu Close

बीड शहरात सभेच्या प्रचारासाठी लावलेली भित्तीपत्रके समाजकंटकांनी फाडली

बीड येथे ८ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मजागृती सभा

राष्ट्र आणि धर्म यांच्या जागृतीसाठी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेची भित्तीपत्रके फाडणे, हा हिंदुद्वेषच होय ! भीत्तीपत्रके फाडल्याने त्यातील विचार नष्ट होणार नाहीत, हे हिंदुद्वेष्ट्यांनी लक्षात घ्यावे !

बीड : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेचा प्रचार गतीने चालू आहे. सभेच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे. हिंदू संघटित होत आहेत; परंतु या पार्श्‍वभूमीवर काही समाजकंटकांनी शहरात सभेच्या प्रचारासाठी लावलेली भित्तीपत्रके फाडल्याचे आढळून आले. याचसमवेत सभेनंतर असलेल्या एका कार्यक्रमाची माहितीपत्रके सभेच्या भित्तीपत्रकांवरच ठिकठिकाणी चिकटवण्यात आली आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *