Menu Close

हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा : शिवसेनेचे खासदार विनायक राऊत

चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथे हिंदु धर्मजागृती सभा

चिपळूण : हिंदु धर्मजागृती सभेला माझ्या शुभेच्छा आहेत. ज्या वेळी हिंदु जनजागृती समितीला सहकार्याची आवश्यकता भासते, त्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे, तसेच समस्त शिवसैनिकांच्या माध्यमातून समितीला समर्थन असते. समाजाला एक आदर्श असा मार्ग दाखवणे, समाजातील एकोपा वाढवणे आणि संस्कृतीचे संवर्धन करण्याचे महत् कार्य हिंंदु जनजागृती समिती करत आहे, यासाठी त्यांचे मनस्वी अभिनंदन ! सोमवार, १६ एप्रिल या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे, असे उद्गार शिवसेनेचे खासदार श्री. विनायक राऊत यांनी काढले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *