Menu Close

जळगाव : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची स्वच्छता

जळगाव : शहरातील तांबापुरा येथील जय मल्हार मित्र मंडळाच्या वतीने मेहरूण उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची ६ मे या दिवशी स्वच्छता करण्यात आली. या वेळी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव’च्या घोषणाही देण्यात आल्या. या वेळी मंडळाचे अध्यक्ष श्री. जितु हटकर, उपाध्यक श्री. गोपाळ हटकर, श्री. मुकेश हटकर यांच्यासह १२ धर्माभिमानी उपस्थित होते.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *