Menu Close

पोलीस संरक्षण असतांनाही भाजपचे आमदार टी. राजासिंह यांच्यावर आक्रमण होणे, हे लज्जास्पद !

पोलिसांचा धाक संपल्याचे द्योतक !

‘भाग्यनगरचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह हे बीड येथे ८ एप्रिल २०१८ या दिवशी पोलीस संरक्षणात स्वतःच्या सफारी गाडीतून प्रवास करत असतांना बीड-सोलापूर रस्त्यावर समोरून येणार्‍या एका कंटेनरच्या माध्यमातून त्यांच्या गाडीला धडक देऊन त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.  आमदार टी. राजासिंह यांच्या संरक्षणासाठी तेलंगणचे ४ साध्या वेशातील पोलीस आणि तुळजापूरचे २ पोलीस उपनिरीक्षक अन् २ पोलीस हवालदार, असा एकूण ८ पोलिसांचा ताफा त्यांच्यासमवेत होता. असे असतांनाही आमदार टी. राजासिंह यांच्यावर धर्मांधांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, हे लज्जास्पद आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *