धर्मांध पूर्वी २० ते २२ वयाच्या हिंदु युवतींना जाळ्यात ओढत. यानंतर त्यांनी १८ ते २०, १६ ते १८ या वयोगटातील आणि आता १४ ते १८ वयाच्या हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यास प्रारंभ केला आहे. १४ ते १८ वयाच्या युवतींना जाळ्यात ओढणे अधिक सोपे जाते, असे धर्मांधांचे म्हणणे आहे. लव्ह जिहादची अनेक प्रकरणे आमच्याकडे येतात. यातील किमान १५० हून युवतींना आम्ही आतापर्यंत वाचवू शकलो. समविचारी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना एकत्र करून हिंदूंवर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत आहे.