बलात्काराची चित्रफीत काढून वर्षभर ब्लॅकमेल करत लैंगिक शोषण
अल्पसंख्यांक समाजातील कितीही शिकले, तरी त्यांची गुन्हेगारी आणि आतंकवादी वृत्ती नष्ट होत नाही, हेच ही घटना दर्शवते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) : येथील मीरनपूर येथे वैद्यकीय तपासणीसाठी चिकित्सालयात आलेल्या एका महिलेवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी साजिद हसन नावाच्या एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. बलात्कार करतांना हसन याने त्याची चित्रफीत बनवली होती आणि नंतर वर्षभर ही चित्रफीत सार्वजनिक करण्याची धमकी देऊन तिचे लैंगिक शोषण करत होता. पोलिसांनी हसन याला अटक केली आहे. (अशा गुन्हेगारांना शरीयतनुसार शिक्षा करण्याची मागणी कोणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात