Menu Close

बांगलादेशचा भारतद्वेश : भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे शिर बांगलादेशचा खेळाडूच्या हातात दाखवले

बांगलादेशमध्ये हिंदूंची जी स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे, त्याचेच प्रतिबिंब या चित्रातून समोर येते !

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशची संतापजनक कृती

Dhoni

मिरपूर (बांगलादेश) : बांगलादेशमध्ये चालू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि बांगलादेश यांमध्ये ६ मार्च या दिवशी ढाका येथे खेळवण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर बांगलादेशातील क्रिकेट समर्थकांनी बांगलादेशचा क्रिकेटपटू तस्कीन अहमद याने एका हातात भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांचे कापलेले शिर धरल्याचे आणि विजयी आरोळी ठोकत तो उभा असल्याचे आक्षेपार्ह चित्र सोशल मीडियावरून प्रसारित केले आहे. याचा भारततियांकडून निषेध होत आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *