धनबाद (झारखंड) : येथील आझादनगरमध्ये असणार्या मदर हलीमा शाळेने भाजप मुसलमानविरोधी पक्ष असल्याने भाजपचे नेते सैय्यद महताब आलम यांच्या मुलाला शिकवण्यास नकार दिला आहे.
आलम यांनी जिल्ह्याच्या शिक्षण अधीक्षकांकडे या घटनेची तक्रार करून व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अधीक्षकांनी ‘या घटनेची संपूर्ण चौकशी करून कारवाई करू’, असे म्हटले आहे. दुसरीकडे शाळेच्या मुख्याध्यापिका नाझनीन खान यांनी आलम यांचा आरोप फेटाळला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
मुसलमानों की खीज इस बात को लेकर निकल रही है कि अब उनके साथ दामादों की तरह ये सरकार पेश नहीं आ रही .इसलिये सरकार को बदनाम करने के नये नये हथकंडे अपना रहे हैं
Ye bas apni comunity k dam par sabhi hinduo ko badnam karna chati h jiss ke praspar inhe jyada fyada mill jaye or hindu ki badnami ho