Menu Close

महोबा : धर्मांध तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला ४० सहस्र रुपयांत विकले

देशातील लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी गेल्या ४ वर्षांत केंद्रातील आणि १९ राज्यांतील भाजपच्या सरकारांनी काहीच केले नाही, हे लक्षात घ्या !

महोबा (उत्तरप्रदेश) : येथे फारूख नावाच्या तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिचे अपहरण केले आणि ५ मास तिचा उपभोग घेतल्यानंतर तिला वेश्यव्यवसायासाठी ४० सहस्र रुपयांत विकल्याची घटना समोर आली आहे. त्याला या कृत्यात अन्य दोघांनी साहाय्य केले. पोलिसांनी यातील एकाला झाशी जिल्ह्यातील मऊरानीपूर येथून अटक केली आहे. पोलिसांनी या मुलीची सुटका करून तिच्या पालकांकडे तिला सोपवले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *