आग्रा (उत्तरप्रदेश) : शनिशिंगणापूर येथील श्री शनैश्चर मंदिराचे सरकारीकरण आणि कर्नाटकामध्ये काँग्रेस सरकारकडून हज हाऊसला टिपू सुलतानचे नाव देणे याला विरोध करण्यासाठी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. यात बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, हिंदु सेना, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. ठाकूर सिंह आणि श्री. शुभम सोनी यांनी त्यांचे विचार मांडले. श्री. सोनी म्हणाले की, भाजप स्वतःला हिंदुत्वनिष्ठ संघटना म्हणते; मात्र तिचा कारभार धर्मनिरपेक्षतेप्रमाणे चालू आहे, जो हिंदुहिताचा विचार करत नाही.
आग्रा (उत्तरप्रदेश) : राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे शनिशिंगणापूर मंदिराच्या सरकारीकरणाचा विरोध
Tags : Hindu Janajagruti SamitiHindu Rashtra Jagruti AndolanSanatan-Sansthaअल्पसंख्यांकांचे लांगूलचालनबजरंग दलमंदिरे वाचवाविश्व हिंदु परिषदहिंदूंच्या समस्या