Menu Close

पंढरपूर येथे राष्ट्रीय वारकरी सेनेच्या वतीने पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा सन्मान

सत्कार करतांना डावीकडे धर्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते आणि पू. संभाजीराव भिडे गुरुजी

पंढरपूर : राष्ट्रीय वारकरी सेनेच्या वतीने वारकरी संप्रदायाचे अर्ध्वयू धर्माचार्य ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा वारकरी संप्रदायाचे वतीने बालयोगी महाराज मठ येथे सन्मान केला. ह.भ.प. मारुति महाराज तुणतुणे शास्त्री यांनी प्रस्ताविक केले. या वेळी ह.भ.प. बापू महाराज रावकर, ह.भ.प. किशोर महाराज शिवणीकर, ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे, ह.भ.प. शुभम महाराज वक्ते, जय महाराज, तसेच वारकरी भाविक, श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे पंढरपूर, बुलढाणा, मुंबई, पुणे, जुन्नर या विभागांचे धारकरी अन् विविध संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले, तसेच ह.भ.प जालनापूरकर महाराज यांच्या मठास सदिच्छा भेट दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *