अकोला : येथील रत्नम लॉन्स जठारपेठ चौक येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात श्री शनैश्चर देवस्थानच्या सरकारीकरणाचा निर्णय रहित करावा, तसेच कर्नाटकच्या सरकारने ‘हज हाऊस’ला क्रूरकर्मा टिपू सुलतानचे नाव देण्याचा निर्णय रहित करावा, या मागण्या करण्यात आल्या. आंदोलनातील निवेदनावर नागरिकांनी स्वाक्षरी करून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. या वेळी अधिवक्ता प्रशांत गोरे, अधिवक्त्या सौ. श्रृती भट, श्रीमती वैशाली गावंडे तसेच हिंदु जनाजागृती समितीचे श्री. धीरज राऊत, श्री. श्यामसुंदर राजंदेकर, सौ. वंदना बुचे आणि अन्य धर्माभिमानी उपस्थित होते.
अकोला येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !
Tags : अल्पसंख्यांकांचे लांगूलचालनमंदिरे वाचवाराष्ट्रीय हिंदु आंदोलनसनातन संस्थाहिंदु जनजागृती समितीहिंदूंच्या समस्या