Menu Close

मुसलमान तरुणाची दाढी काढणार्‍यांना मुसलमान बनवू : असदुद्दीन ओवैसी

  • ‘हिंदूंना बलपूर्वक आणि आमीष दाखवून बाटवणार्‍यांना हिंदू बनवू’, असे कोणीही कधी म्हणत नाही; मात्र मुसलमानांची दाढी कुणी काढली, तर ‘त्याला मुसलमान बनवू’, अशी धमकी लगेच दिली जाते, हे लक्षात घ्या !
  • देशात असहिष्णुता वाढली असल्याचा आरोप करणारे ओवैसी यांच्या या धर्मांध विधानाच्या विरोधात एकही पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाही !

नवी देहली : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये ज्यांनी कुणी मुसलमान तरुणाला केशकर्तनालयात फरफटत नेऊन त्याची दाढी काढली, त्यांना मी सांगू इच्छितो की, आमचा गळा कापला, तरी आम्ही मुसलमान राहू; पण आम्ही तुम्हाला मुसलमान बनवू आणि दाढी ठेवायला भाग पाडू, अशी धमकी ‘एम्आयएम्’चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दिली आहे. (‘गाय कापली म्हणून वासरू कापू’ अशा वृत्तीचा आता कोणी विरोध करणार का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) दाढी काढण्याच्या घटनेनंतर पोलिसांनी ३ जणांना अटक केली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *