Menu Close

उज्जैन : भारत रक्षा मंचाच्या प्रांतीय बैठकीमध्ये सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सहभाग

उज्जैन (मध्यप्रदेश) : येथे नुकतीच भारत रक्षा मंच संघटनेची प्रांतीय बैठक आयोजित करण्यात आली होती. यात संघटनेचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी श्री. सूर्यकांत केळकर यांनी पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले, तर सूत्रसंचालन श्री. अरविंद जैन यांनी केले. या बैठकीच्या स्थळी सनातनचे ग्रंथ आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयी प्रबोधन करणारे फलक यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. त्याचा पदाधिकार्‍यांनी लाभ घेतला.

क्षणचित्र

काही पदाधिकार्‍यांनी फलकांचे प्रदर्शन त्यांच्या जिल्ह्यामध्ये लावण्याचा निश्‍चय केला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *