Menu Close

नागपूर येथे दर्गा वाचवण्यासाठी मेट्रोच्या पुलाखालील खांबाचा (पिलर) आकार पालटण्यात आला

प्रतीकात्मक चित्र

नागपूर : शहरातील हॉटेल अल झमझमच्या बाजूला असलेल्या दर्ग्यामुळे नेहमीच वाहतुकीला अडथळा होत असतो. या मार्गावर बांधण्यात येत असलेल्या मेट्रोच्या पुलामुळे वाहतुकीला आणखी अडथळा होत आहे; मात्र रस्त्यापर्यंत आलेल्या या दर्ग्यावर कारवाई करायचे सोडून मेट्रोच्या पुलाखालच्या खांबाचा आकार पालटण्यात आला आहे. (दर्ग्याच्या जागी मंदिर असते, तर शासनाने खांबाचा आकार पालटला असता का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *