Menu Close

१५ वर्षांच्या मुलीशी बलपूर्वक निकाह करून तिचा छळ करणार्‍या धर्मांधाला अटक !

‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात फसणार्‍या मुलींनी धर्मांधांचे स्वरूप ओळखावे !

मुंबई : बंगालमधील १५ वर्षांच्या मुलीशी बळजोरीने निकाह करून तिला मुंबईत आणून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करणार्‍या धर्मांधाला मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. या मुलीने जाचाला कंटाळून पळ काढल्यावर वांद्रे पूर्वेकडील निर्मलनगर पोलीस ठाण्यात ती मुलगी हरवल्याची तक्रार तिचा पती साजीद आणि त्याचे काका तोमेर नौशाद अली शेख या दोघांनी दिली होती. त्यामध्ये तिचे वय १९ वर्षे सांगितले होते. यासाठी त्याने तिच्या जन्मदाखल्यात खाडाखोड केली होती. या कटात साजीदचा बाप मुस्तफा शेख हादेखील सहभागी असल्यामुळे पोलिसांनी या ३ जणांना बेड्या ठोकल्या.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *