Menu Close

चेन्नई येथे मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात मोर्चा

चेन्नई : नगंमबक्कम येथे २ सप्टेंबरला मंदिर सुरक्षा उपक्रमाच्या अंतर्गत मंदिर सरकारीकरणाच्या विरोधात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजपचे एच्. राजा यांच्या नेतृत्वाखाली या मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपोषण करून निषेध करण्यात आला. या मोर्च्यात अनेक हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या नेत्यांनी  एच्. राजा यांचा सत्कार केला. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. काशीनाथ शेट्टी आणि सौ. सुगंधी जयकुमार सहभागी झाल्या होत्या. अनुमाने २ सहस्र लोक या मोर्च्यात उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *