Menu Close

वेळ येईल, तेव्हा स्वतः भगवान रामच स्वतःसाठी मंदिर बनवतील : उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा

असे होते, तर भाजपने हिंदूंना राममंदिर बांधण्याचे स्वप्न दाखवून त्यांची मते मागून सत्ता प्राप्त का केली ? आणि असे बोलून आता हिंदूंचा विश्‍वासघात का करत आहे ? हिंदूंच्या भावनांशी खेळणार्‍या भाजपला हिंदूंनी निवडणुकीत धडा शिकवल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

मिर्झापूर (उत्तरप्रदेश) : राममंदिर कुणाला बनवण्याची आवश्यकता नाही. वेळ येईल, तेव्हा स्वतः श्रीरामच त्यांच्यासाठी मंदिर बनवतील, असे विधान उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी केले.  ते येथील विंध्याचल धाममध्ये दर्शनासाठी आले होते. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *