Menu Close

जळगाव जिल्ह्यात नवरात्रोत्सवानिमित्त विविध उपक्रम

जळगाव : जिल्ह्यातील भुसावळ येथे ६ नवरात्रोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांना उत्सवांतील अपप्रकार थांबवून आदर्श उत्सव साजरा करण्याविषयीचे निवेदन देण्यात आले. यात महेश भोई, प्रताप भोई, शुभम पचरवाल, मिलन साळी, प्रवीण भोई, भूषण महाजन, पियुष महाजन, शशिकांत सुरवाडकर, उमेश जोशी या धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच चोपडा तालुक्यातील धानोरा येथे प्रोजेक्टरद्वारे ‘नवरात्रोत्सवाचे शास्त्रीय महत्त्व’ या विषयावरील २२ भागांच्या व्हिडिओ क्लिप्स दाखवण्यात आल्या.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *