Menu Close

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

भारतातील राजकारण्यांच्या नावावर भ्रष्टाचाराचे अनेक विक्रम असूनही आतापर्यंत किती राजकारण्यांना अशी कठोर शिक्षा झाली आहे ?

ढाका : ‘झिया चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून सहस्रो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याच्या प्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना येथील न्यायालयाने ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. (भारतात सत्तेवर येणारा प्रत्येक राजकीय पक्ष विरोधी पक्षातील नेत्यांच्या भ्रष्टाचारांची प्रकरणे बाहेर काढून त्यांच्यावर ५ वर्षे वचक ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. यातून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यापलीकडे काहीही निष्पन्न होत नाही ! थोडक्यात भारतात भ्रष्टाचारांची प्रकरणे हाताळण्यातही भ्रष्टाचार होतो ! लोकशाहीचा हा पोरखळ राष्ट्रहितासाठी मारक आहे ! हे थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *