Menu Close

राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा नाही : शहानवाझ हुसेन, भाजप

हिंदूंच्या श्रद्धेशी निगडित असलेल्या राममंदिराविषयी अशीभूमिका घेणे, हे भाजपला शोभते का ? हिंदूंच्या श्रद्धास्थानाविषयी कोणताही निर्णय न घेऊ शकलेल्या भाजपला हिंदु मते देतील का ?

नवी देहली : राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी दिली. संतांनी राममंदिरासाठी कायदा करण्याचा धर्मादेश दिला असला, तरी तथ्ये पाहून याविषयी सरकार निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *