Menu Close

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीचे मुख्यमंत्र्यांसाठी प्रशासनाला निवेदन सादर

दुष्काळ निवारणासाठी मंदिराचा निधी घेणार्‍या सरकारने मशिदी, चर्च आणि अन्य पंथीय यांच्याकडून निधी घ्यावा ! : समस्त हिंदुंची मागणी

यवतमाळ : देवळांना दानधर्म करणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सरकारकडून मंदिराच्या निधीवर डल्ला मारणे अत्यंत चुकीचे असून केवळ हिंदूंच्या मंदिराचे धन घेणार्‍या सरकारने दुष्काळ निवारणासाठी मशिदी, चर्च आणि अन्य पंथीय यांच्याकडून निधी घ्यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ नोव्हेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्यामार्फत पाठवण्यात आले. उपजिल्हाधिकार्‍यांनी संपूर्ण निवेदन वाचले आणि त्यावर शेरा मारून पुढील कारवाईसाठी पाठवले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *