Menu Close

श्री हनुमानाला ‘दलित’ संबोधल्याच्या प्रकरणी योगी आदित्यनाथ यांना कायदेशीर नोटीस

  • योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असले, तरी प्रथम ते ‘महंत’ आहेत. त्यांनी हिंदु समाजातील जातीद्वेष नष्ट करणे अपेक्षित असतांना त्यांनी देवतांचे असे मानवीकरण करणे खेदजनक आहे !
  • योगी आदित्यनाथ यांनी हिंदूंसाठी केलेले कार्य पहाता त्यांच्याविषयी समस्त हिंदूंच्या मनात आदराचे स्थान आहे. त्यांनी अशी वक्तव्ये करून हे स्थान डळमळीत करू नये, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !

लक्ष्मणपुरी (लखनौ) : श्री हनुमानाला ‘दलित’ संबोधल्याच्या प्रकरणी ब्राह्मण सभेकडून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानमधील एका प्रचारसभेत भगवान हनुमानाला ‘दलित आदिवासी’ संबोधले होते, तसेच ‘भगवान हनुमानाच्या जातीच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराला मत द्यावे’, असे आवाहनही केले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *