Menu Close

कर्नाटकमध्ये श्रीराम सेनेच्या नेत्यावर धर्मांधांकडून आक्रमण

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित !

उत्तर कन्नड : येथे हिंदुत्वाचे कार्य करणारे श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष जयंत नायक यांच्यावर ३ धर्माधांनी १३ डिसेंबर या दिवशी धारधार शस्त्रांनी आक्रमण केले. यात ते घायाळ झाले असून त्यांना मणिपाल रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. नायक हे दुचाकीवरून घरी परत येत असतांना मस्की या गावाजवळ ३ धर्मांधांनी त्यांचावर आक्रमण केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *