Menu Close

२ व्यक्तींच्या मृत्यूंची चिंता; मात्र २१ गोहत्या दिसत नाही : भाजपचे आमदार संजय शर्मा

बुलंदशहरामधील हिंसाचाराचे प्रकरण

लक्ष्मणपुरी / नोएडा : बुलंदशहरमध्ये झालेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला. त्यांची सर्वांना चिंता आहे; मात्र ही हिंसा ज्या कारणावरून झाली त्या २१ गायींच्या हत्या कोणाला का दिसत नाहीत, असा प्रश्‍न बुलंद शहरच्या अनुपशहर मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय शर्मा यांनी विचारला आहे. ८३ माजी अधिकार्‍यांनी खुले पत्र लिहून या हिंसाचारावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या त्यागपत्राची मागणी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना शर्मा बोलत होते. (कोणत्याही व्यक्तीची हत्या निंदनीय असली, तरी गायीची हत्या दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *