Menu Close

तुर्कस्थानमध्ये धरणाच्या मार्गामध्ये येणार्‍या ६१० वर्षे जुन्या मशिदीचे स्थानांतर

  • इस्लामी देशात प्राचीन मशीद धरणामुळे दुसरीकडे स्थानांतर केली जाते, तर भारतात विकासाच्या मार्गात येणार्‍या मशिदी दुसरीकडे स्थानांतर करण्यास भारतातील मुसलमान विरोध का करतात ? मक्केमध्येही प्रेषितांच्या काळातील मशीद तेथील विस्तारीकरणामुळे दुसरीकडे स्थानांतरित करण्यात आली होती, हे मुसलमान का विसरतात ?
  • रामजन्मभूमीवर आक्रमण करून तेथील राममंदिर पाडून बाबरने बांधलेली मशीद पुन्हा बांधण्याची मागणी भारतातील मुसलमान का करतात ?

इस्तंबुल (तुर्कस्थान) : हसनकैफ या शहरामध्ये देशातील चौथ्या सर्वांत मोठ्या धरणाचे काम चालू आहे. या धरणाच्या मार्गामध्ये ६१० वर्षे जुनी इयुबी मशीद येत होती. या मशिदीचे ३ भाग करून त्याचे ‘रोबोट ट्रान्सपोर्ट’च्या माध्यमातून तेथून २ किमी अंतरावर स्थानांतर करण्यात आले. या मशिदीचे एकूण वजन २५० टन होते. त्यामुळे तिचे ३ भाग करण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *