नाशिक : केंद्र सरकारने कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या रामजन्मभूमीत राममंदिर बांधण्यासाठी संसदेत त्वरित कायदा करण्याविषयीच्या मागणीसाठी कोपरगाव येथे शिवाजी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर नायब तहसीलदार शिवाजी सुसरे यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात बजरंग दलाचे श्री. मयूर विधाते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवाजी उगले सहभागी झाले होते.
कोपरगाव (जिल्हा नगर) येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन
Tags : Hindu Janajagruti SamitiHindu Rashtra Jagruti AndolanProtest by Hindusबजरंग दलमंदिरे वाचवारामजन्मभूमीहिंदूंच्या समस्या