Menu Close

दादरबेडी (पेण) येथे एक वक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन !

पेण (जिल्हा रायगड) : येथील दादरबेडी गावातील संतोषीवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने एक वक्ता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीच्या सौ. मोहिनी मांढरे यांनी ‘धर्मशिक्षणाची आवश्यकता, हिंदूसंघटन आणि हिंदु राष्ट्राची स्थापना’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी धर्मशिक्षणाची आवश्यकता, राष्ट्र-धर्मावर होणारे आघात आणि हिंदूसंघटन, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना यांविषयीही जागृती करून सर्वांना कृतीप्रवण केले. या सभेला ८५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

विशेष सहकार्य : सभेच्या आयोजनासाठी सर्वश्री संतोष नाईक, रमेश नाईक, रोहिदास नाईक यांनी साहाय्य केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *