Menu Close

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात गडचिरोली येथे निवेदने

गडचिरोली : निवासी जिल्हाधिकारी संपत खलाटे, शिक्षणाधिकारी उंचे, तसेच गडचिरोली पोलीस ठाणे येथे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने होणार्‍या अपप्रकारांच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदने देण्यात आली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *